¡Sorpréndeme!

मुख्यमंत्र्यांचे रात्री उशीरापर्यंत प्रयत्न, तरी उदयनराजे शिवप्रताप दिन कार्यक्रमाला गैरहजर | Fort

2022-11-30 15 Dailymotion

शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडावर होणाऱ्या सोहळ्याला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) उपस्थित राहणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे नाराज आहेत, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला का? असा प्रश्न पडला आहे.

#UdayanrajeBhosale #EknathShinde #Pratapgad #Fort #ShivpratapDin #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #BhagatSinghKoshyari #BJP #Satara #Andolan #Maharashtra